आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार राशीफळ : 7 राशीच्या लोकांसाठी चांगला राहील दिवस, 5 राशींनी राहावे सावध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 16 जुलैचा दिवस बारा पैकी 5 राशीच्या लोकांसाठी ठीक नाही. ध्वांक्ष आणि व्यतिपात योगामध्ये दिवसाची सुरुवात होत असल्यामुळे पाच राशीच्या लोकांना धनहानी होऊ शकते. कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. इतर सात राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...

बातम्या आणखी आहेत...