आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Todays Horoscope : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 2 जुलैला प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकासांठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल. विविध कामामध्ये दिवस फायदा करून देणारा राहील. या व्यतिरिक्त चार राशीचे लोक तणावात राहतील. व्यर्थ खर्च होण्याची शक्यता आहे. या 4 राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

बातम्या आणखी आहेत...