आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

23 एप्रिलला शुक्ल आणि प्रजापत योग जुळून येत असले तरी 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक नाही. सोमवारी कर्क राशीतील चंद्र राहू-केतूने पीडित राहील. यामुळे 2 शुभ योगाचा फायदा सहा राशीच्या लोकांना मिळणार नाही. या सहा राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये अडचणींना सामोरे जावे लागू शकते. दिवस धावपळीचा आणि तणावाचा राहील. या व्यतीरीक्त इतर सहा राशीच्या लोकांना या दोन शुभ योगाचा फायदा आज मिळू शकतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

बातम्या आणखी आहेत...