आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी शनि आणि चंद्रामुळे 5 राशींच्‍या लोकांचे काम बिघडू शकते. दिवसभर तणाव आणि धावपळ राहिल. शनि आणि चंद्राचा विष योग जुळून येत असल्‍याने तसेच पुनर्वसू नक्षत्रामुळे बनणा-या धूम्र योगमुळे वृष, कर्क, तूळ, वृश्चिक, मकर आणि मीन राशीच्‍या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या लोकांनी व्‍यवहारात आणि गुंतवणुकीच्‍या प्रकरणांमध्‍ये सावधानता बाळगावी. इतर 6 राशींच्‍या लोकांसाठी सोमवारचा दिवस ठीकठाक राहिल. 

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

बातम्या आणखी आहेत...