आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Todays Horoscope : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (सोमवार 28  मे २०१८) जेष्ठाच्या अधिक मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. या दिवशी सूर्योदय विशाखा नक्षत्रामध्ये होईल, जे दिवसभर राहील. आजच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता चंद्र तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील तर इतर पाच     राशीच्या लोकांनी आज सावध राहावे.

 

साप्ताहिक राशीफळ : जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील हा आठवडा...


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

 

बातम्या आणखी आहेत...