आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्‍य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी चंद्रावर शनिची दृष्‍टी राहिल. यामुळे मिथुन, कन्‍या, तूळ, वृश्चिक आणि मकर राशिच्‍या लोकांना नोकरी आणि व्‍यवसायामध्ये अडचणी येऊ शकतात. या 5 राशिच्‍या लोकांना धनहानी होऊ शकते. एखाद्याशी भांडण होण्‍याचीही शक्‍यता आहे. मेष मेष, वृषभ, कर्क, सिंह, धनु, कुंभ आणि मीन राशिचे लोक शनिच्‍या अशुभ प्रभावापासून बचावतील. त्‍यांचा दिवस ठिकठाक जाईल. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

बातम्या आणखी आहेत...