आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील महिन्यातील शेवटचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या महिन्यातील शेवटचा दिवस 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी ठीक नाही. सोमवार, 30 एप्रिलला व्यतिपात योग जुळून येत असल्यामुळे 5 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. यांना धनहानी होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 7 राशीच्या लोकांना 2 शुभ योगाचा फायदा होऊ शकतो. या लक्षण नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळू शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

बातम्या आणखी आहेत...