आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी तूळ राशीचा चंद्र गुरुसोबत गजकेसरी योग तयार करत आहे. या राजयोगासोबतच वृद्धी नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. पैसा आणि प्रगती करून देणाऱ्या या योगांचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. नोकरी आणि बिझनेसमध्ये डबल फायदा होण्याचे योग आहेत. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

बातम्या आणखी आहेत...