आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 7 मे रोजी ग्रहण योग जुळून येत असूनही 8 राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. सोमवारचे ग्रह नक्षत्र शुभ, शुक्ल आणि सिद्धी नावाचे 3 शुभ योग तयार करत आहेत. याच्या प्रभावाने आठ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. या शुभ योगाच्या प्रभावाने नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आज केलेले काम प्रगतीमध्ये जोडले जाईल. अडकलेला पैसाही परत मिळू शकतो. बिझनेस करणाऱ्या लोकांना जुन्या गुंतवणुकीमधून फायदा होऊ शकतो. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

बातम्या आणखी आहेत...