आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार राशीफळ : उच्च राशीमध्ये चंद्र असल्यामुळे 4 राशींना होऊ शकते एक्स्ट्रॉ इन्कम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी कृत्तिका नक्षत्र असल्यामुळे चर नावाचा शुभ योग जुळून येत आहे. आपल्या उच्च राशीमध्ये असल्यामुळे चंद्र इन्कम आणि फायदा वाढवणारा राहील. या योगाच्या प्रभावाने 4 राशीच्या लोकांना आज एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. या व्यतिरिक्त इतर आठ राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

बातम्या आणखी आहेत...