आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्या आहे विष्णूंच्या या अवताराचा दिवस, विविध समस्या होऊ शकतात दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 28 एप्रिलला भगवान नृसिंह यांचा जन्मोत्सव आहे. भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी अर्धे शरीर सिंहाचे आणि अर्धे मानवाचे अशा रूपात भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार घेतला होता. नृसिंह क्रोधावतार आहेत. भगवान विष्णू यांनी हिरण्यकश्यपूवर क्रोधीत होऊन त्याला मारण्यासाठी हा अवतार घेतला होता. क्रोधामुळे भगवान नृसिंह यांचे सह्रीर जळते आणि यासाठी त्यांना थंड गोष्टी अर्पण केल्या जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या थंड गोष्टी अर्पण केल्याने भक्ताला त्याचे फळ प्राप्त होते.


ज्योतिषाचार्य पं. एस.के. त्रिपाठी यांच्यानुसार नृसिंह पूजेचे चलन उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतामध्ये जास्त आहे परंतु उत्तर भारतातही याचे महत्त्व आहे. भगवान नृसिंहाला थंड गुणधर्म असलेले पदार्थ अर्पण केल्याने त्याचे शुभफळ प्राप्त होते. कालसर्प दोष असो किंवा धनाची समस्या, सर्व अडचणी येथे सांगण्यात आलेले उपाय केल्याने दूर होऊ शकतात.


पुढील स्लाईडवरवाचा भगवान नृसिंह यांना प्रसन्न करण्यासाठी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...

बातम्या आणखी आहेत...