आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सकाळी एक वाटीत पाणी भरून करा हा उपाय, वाढेल सुख-समृद्धी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या चैत्र मासातील नवरात्री सुरु असून या काळात करण्यात आलेले ज्योतिषीय उपाय लवकर शुभफळ प्रदान करतात. नवरात्रीमध्ये देवी पूजेसोबतच येथे सांगण्यात आलेले उपाय केल्यास कुंडलीतील आणि वास्तू दोष नष्ट होऊ शकतात. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागर यांनी सांगितलेले काही खास उपाय.


पहिला उपाय
रोज सकाळी एक वाटीमध्ये पाणी भरून ही वाटी सूर्यप्रकाशात ठेवावी. त्यानंतर संध्याकाळी या वाटीतील पाणी आंबा किंवा अशोकाच्या पानांनी घरात शिंपडावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ शकते.


इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...