आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता चंद्र राहणार कुंभ आणि मीन राशीत, 15 ते 20 फेबपर्यंत करू नका ही कामे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेव्हा चंद्र गोचरमध्ये कुंभ आणि मीन राशीतून जातो तेव्हा हा काळ अशुभ मानला जातो. भारतीय ज्योतिषमध्ये पंचकला अशुभ मानले जाते. या अंतर्गत धनिष्ठा, शतभिषा, उत्तरा भाद्रपद, पूर्वा भाद्रपद आणि रेवती नक्षत्र येतात. पंचकच्या काळात काही विशेष काम करण्यास मनाई आहे. या वेळी गुरुवार (15 फेब्रुवारी) संध्याकाळी 07:50 पासून पंचक सुरु होईल. जे 20 फेब्रुवारी मंगळवारी दुपारी 12.50 पर्यंत राहील. उज्जैनचे ज्योतिषी पं. प्रफुल्ल भट्टनुसार, पंचक काळात दक्षिण दिशेला प्रवास करू नये. कारण ही दिशा यमदेवाची मानण्यात आली आहे. या नक्षत्रामध्ये दक्षिण दिशेची यात्रा करणे हानीकारण मानले जाते.


पंचक किती प्रकारचे असतात आणि यामध्ये कोणती कामे करु नये हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...