आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अत्तराचे हे उपाय वाढवू शकतात तुमचे आकर्षण, सर्वठिकाणी मिळेल मान-सन्मान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय दीर्घकाळ विश्वासाने केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. कुंडलीमध्ये ग्रहांशी संबंधित दोष असल्यास व्यक्तीच्या वर्चस्वामध्ये कमतरता येते. ग्रहांच्या मदतीशिवाय व्यक्तीला मान-सन्मान प्राप्त होऊ शकत नाही. ज्योतिषमध्ये अशा परिस्थितीपासून दूर राहण्याचे काही उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमुळे व्यक्तीचे आकर्षण वाढते तसेच मान-सन्मान प्राप्त होतो. आकर्षण वाढवण्यासाठी आणि ग्रहदोष दूर करण्यासाठी येथे अत्तराचे काही खास उपाय सांगत आहोत.


सोमवार : सोमवारचा कारक ग्रह चंद्र आहे. या दिवशी चंद्राशी संबंधित फुलांचे अत्तर लावू शकता. सोमवारी चमेली आणि रातराणीच्या अत्तराचा वापर करू शकता.


इतर कोणत्या दिवशी कोणते अत्तर लावावे हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...