आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्‍हॅलेंटाइनला नकार ऐकायचा नसल्‍यास, अशाप्रकारे करा प्रपोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्‍हॅलेंटाइन डे काही दिवसांवर आला आहे. मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी या दिवसाची अनेक जण निवड करतात. परंतु यासोबतच मनातील भीतीही वाढत असते की आवडत्या व्यक्तीने नकार दिला तर? काळजी करू नका ज्योतिष शास्त्रामध्ये तुमच्या या समस्येचे समाधान दडलेले आहे. आज आम्ही तुम्हाला तुमच्या राशीनुसार हे सांगत आहोत की, तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुम्ही कशाप्रकारे प्रपोज करू शकता.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, बेस्ट प्रपोजिंग टिप्स....

बातम्या आणखी आहेत...