आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत भाग्याच्या धनी 2 राशींच्या खास गोष्टी, आयुष्यभर राहतो या ग्रहाचा थेट प्रभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिषमध्ये एकूण 12 राशी सांगण्यात आल्या असून या राशींचे वेगवेगळे ग्रह स्वामी आहेत. ग्रह स्वामींच्या आधारे सर्व राशींना जीवनात सुख-दुःख प्राप्त होते. या ग्रहांमध्ये गुरु ग्रहाला देवतांचे गुरु मानले जाते. हा ग्रह भाग्य आणि धर्म कारक आहे. 12 पैकी 2 धनु आणि मीन राशींचा स्वामी गुरु ग्रह आहे. देवगुरु बृहस्पतीमुळे या लोकांना भाग्याची मदत मिळते. यामुळे यांना भाग्यशाली राशी म्हटले जाते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार धनु आणि मीन राशीच्या लोकांच्या खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...