आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेब्रुवारीतील हा शनिवार 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी ठीक नाही. ज्येष्ठा नक्षत्रामुळे आज मुसळ योग जुळून येत आहे. यामुळे नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. आर्थिक व्यवहारामध्येही सावधानी बाळगावी. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

बातम्या आणखी आहेत...