आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनु राशीमध्ये शनी आणि मंगळाची जोडी पूर्वीपासूनच आहे. या व्यतिरिक्त आता मूळ नक्षत्राचा चंद्रही या दोन ग्रहांसोबत आला आहे. याचा अशुभ प्रभाव विशेषतः 7 राशींवर राहील. या ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या  लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांनी कामामध्ये गडबड करू नये. धनहानी होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

बातम्या आणखी आहेत...