आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 राशींसाठी ठीक नाही शनिवार, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा राहील दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी ज्येष्ठा नक्षत्र मुसळ नावाचा अशुभ योग तयार करत आहे. यासोबतच राहू-केतूच्या अशुभ प्रभावामुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांना दिवस त्रासदायक जाईल. या 5 राशीच्या लोकांनी आज खोटे बोलू नये. या लोकांची ठरवलेली कामे अपूर्ण राहू शकतात. धनहानीची शक्यता आहे. इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

बातम्या आणखी आहेत...