आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी धूम्र योग जुळून येत आहे. या शुभ योगामुळे 12 यापैकी 6 राशीच्या लोकांना अडचणीना सामोरे जावे लागू शकते. या राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे. रिस्क घेऊन कोणतेही काम करू नये. अशुभ योगामुळे तणाव आणि व्यर्थ खर्च वाढू शकतो. या व्यतिरिक्त बुध आणि चंद्र एकाच राशीत असल्यामुळे धनहानी होऊ शकते. बिझनेसमध्ये चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

बातम्या आणखी आहेत...