आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी दोन शुभ योगामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे बारापैकी आठ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. या आठ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. ध्रुव आणि छत्र योग जुळून आल्यामुळे असे घडेल. याव्यतिरिक्त चंद्रावर राहुकेतूची दृष्टी राहील. यामुळे चार राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...

बातम्या आणखी आहेत...