आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुटीन लाइफ होऊ शकते डिस्टर्ब, शनिवारचे ग्रह-तारे 6 राशींसाठी ठीक नाहीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी पूर्वाभाद्रपद नक्षत्र असल्यामुळे काळदण्ड नावाचा योग जुळून येत आहे. यासोबतच कुंभ राशीमध्ये 4 ग्रह आहेत. या ग्रह नक्षत्रांचा अशुभ प्रभाव 12 पैकी 6 राशीच्या लोकांवर जास्त राहील. या लोकांची रुटीन लाइफ डिस्टर्ब होऊ शकते. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

बातम्या आणखी आहेत...