आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनी अमावस्येला मीन राशीमध्ये आले 4 ग्रह, वाचा तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार म्हणजे आज मीन राशीमध्ये सूर्य, चंद्र, बुध आणि शुक्र ग्रह राहतील. हे चार ग्रह एकत्र असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या 7 राशीच्या लोकांना अधिकाऱ्यांची मदत मिळेल. बिझनेसमध्ये फायदेशीर गुंतवणूक होऊ शकते. ग्रह-ताऱ्यांमुळे धनलाभाचे योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...