आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार Saturday 19 May 2018 Daily Horoscope In Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी विष, शूल आणि गंड नावाचे 3 अशुभ योग जुळून येत आहेत. याच्या प्रभावाने 12 पैकी सहा राशीचे लोक जास्त तणाव आणि अडचणीत राहतील. अशुभ योगाच्या प्रभावामुळे या लोकांची कामे अपूर्ण राहू शकतात. यामुळे आर्थिक स्थितीही बदलू शकते. आरोग्य आणि लव्ह लाईफच्या बाबतीतही परिस्थिती चढ-उताराची राहील. या व्यतिरिक्त शनिवारी पुनर्वसू नक्षत्र असल्यामुळे छत्र नावाचा शुभ योगही जुळून येत आहे. याचा फायदा इतर सहा राशीच्या लोकांना होऊ शकतो. 


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

बातम्या आणखी आहेत...