आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी आद्रा नक्षत्र मुद्गर नावाचा अशुभ योग तयार करत आहे. यासोबतच शनी-चंद्राचा विष योगही आहे. ग्रहांची ही स्थिती 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करणारी ठरू शकते. या सहा राशीच्या लोकांना बिझनेसमध्ये नुकसान होऊ शकते. वाद आणि चिडचिड होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाचे पूर्ण फळ मिळणार नाही. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

बातम्या आणखी आहेत...