आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवार राशीफळ : गजकेसरी आणि रवी योगामुळे 9 राशींना मिळेल पैसा आणि नशिबाची साथ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 21 जुलैला स्वाती आणि विशाखा नक्षत्रामधील चंद्र सर्वार्थसिद्धी आणि शुभ नावाचे योग तयार करत आहे. यासोबतच रवियोग आणि गजकेसरी योग दिवसभर राहतील. ग्रह-ताऱ्यांची ही स्थिती 9 राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. या व्यतिरिक्त काही लोकांना धनलाभ होईल तर काहींना नशिबाची साथ मिळेल. या व्यतिरिक्त इतर तीन राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

बातम्या आणखी आहेत...