आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

28 एप्रिलला शनिवारी हस्त आणि चित्रा नक्षत्र असल्यामुळे दोन अशुभ योग जुळून येत आहेत. मृत्यू आणि काण नावाचे अशुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी सहा राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणी वाढवणारा ठरू शकतो. अशुभ योगाच्या प्रभावाने जखम किंवा अपघात होण्याची शक्यता आहे. कामामध्ये अडथळे निर्माण होतील. ग्रहांच्या अशुभ स्थितीमुळे धनहानी आणि वादही होण्याची शक्यता आहे. इतर सहा राशीच्या लोकांवर अशुभ योगाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे यांच्यासाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार..

बातम्या आणखी आहेत...