तुमच्या राशीसाठी असा / तुमच्या राशीसाठी असा राहिल वर्षाचा पहिला शनिवार...

दिव्य मराठी वेब टीम

Jan 06,2018 12:00:00 AM IST

सौभाग्य योग जुळत असल्याने वर्षाचा पहिला शनिवार 7 राशींसाठी शुभ राहिल. मेष, कर्क, सिंह, तुळ, वृश्चिक, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांना या ग्रहता-यांची साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. नवीन लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. नवीन गुंतवणूक आणि फायदेशीर सौदे होऊ शकतात. नोकरी करणा-या लोकांना अधिका-यांची मदत मिळू शकते. नियोजित आणि खास काम करायची असतील तर शनिवार शुभ आहे. यासोबतच वृषभ, मिथुन, कन्या, मकर आणि मीन राशीच्या लोकांना दिवस ठिक राहिल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या संपुर्ण राशिभविष्य...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

मेष आज तुम्ही सकारात्मक व आशावादी असाल. नोकरीच्या ठीकाणी कामात झालेला बदल तुमच्या फायद्याचा राहील. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसेल. शुभ रंग: पिवळा, अंक-७.वृषभ कौटुंबिक पातळीवर एखादी आनंददायी घटना घडेल. महत्वाचे काम सुरु करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. शुभ रंग: पिस्ता, अंक-२.मिथुन आर्थिक अडचणींतून मार्ग निघेल, परंतु द्वीधा मन:स्थिती मुळे काही महत्वाचे निर्णय घेणे अवघड होईल. आज तरुणांनी बेफिकीरपणास आवर घालावा. शुभ रंग : जांभळा, अंक-९.कर्क आज दुपारनंतर आर्थिक अडचणींवर योग्य मार्ग निघेल. आवक सुधारुन जमाखर्चाचा मेळ बसेल. आज कुणालाही मोफत सल्लेवाटप करु नका. शुभ रंग: पांढरा, अंक-६.सिंह लहरीपणाने वागाल. आपलेच खरे करण्याकडे तुमचा कल राहील. इच्छापूर्तीचा दिवस असून प्रपंच व परमार्थ दोन्ही आघाडयांवर समाधान राहील. शुभ रंग : डाळिंबी, अंक-१.कन्या नोकरीत वरीष्ठांच्या मागेपुढे करावेच लागेल. आज सखोल अभ्यासक, संशोधक यांच्यासाठी अनुकूल दिवस अाहे. प्रिय व्यक्तिसह भटकंती संभवते. शुभ रंग : मरुन, अंक-४.तूळ घाईगर्दीत घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. शेअर्स मार्केट विषयी तुमचे अंदाज योग्य ठरतील. विवाहेच्छूकांना आज मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. शुभ रंग : तपकिरी, अंक-३.वृश्चिक आज व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नोकरदारांना वरीष्ठांची कृपादृष्टी लाभेल. घरातील थोरामोठयांचे आशिर्वाद पाठीशी असतीलच. मनोबल वाढेल. शुभ रंग : राखाडी, अंक-५.धनू कामाच्या व्यापात प्रकृतीकडे दुर्लक्ष करु नका. काही जुन्या व्याधींवर वेळीच उपचार गरजेचे. विरोधकांना आज चहा पाजून आपलेसे करणे हिताचे राहील. शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक-७.मकर मानपान दुखावणारी एखादी घटना घडू शकते. उद्योग व्यवसायातील स्पर्धा अधिक तीव्र होईल. विरोधक पाय खेचण्यासाठी तत्पर असतील. सतर्क रहा. शुभ रंग : क्रिम, अंक-४.कुंभ अवघड कामे सोपी होतील. एखद्या घरगुती समारंभात हजेरी लावाल. नवोदीत कलाकारांची प्रसिध्दीची हौस भागेल. वैवाहीक जिवनांत गोडीगुलाबी. शुभ रंग : लाल, अंक-८.मीन नोकरीच्या शोधात असाल तर आज मनाजोगती संधी चालून येईल. कौटुंबिक सौख्यासाठी तडजोड गरजेची. सामाजिक कार्यात मानपान गुंडाळून ठेवा. शुभ रंग : गुलाबी, अंक-६.

मेष आज तुम्ही सकारात्मक व आशावादी असाल. नोकरीच्या ठीकाणी कामात झालेला बदल तुमच्या फायद्याचा राहील. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसेल. शुभ रंग: पिवळा, अंक-७.

वृषभ कौटुंबिक पातळीवर एखादी आनंददायी घटना घडेल. महत्वाचे काम सुरु करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. शुभ रंग: पिस्ता, अंक-२.

मिथुन आर्थिक अडचणींतून मार्ग निघेल, परंतु द्वीधा मन:स्थिती मुळे काही महत्वाचे निर्णय घेणे अवघड होईल. आज तरुणांनी बेफिकीरपणास आवर घालावा. शुभ रंग : जांभळा, अंक-९.

कर्क आज दुपारनंतर आर्थिक अडचणींवर योग्य मार्ग निघेल. आवक सुधारुन जमाखर्चाचा मेळ बसेल. आज कुणालाही मोफत सल्लेवाटप करु नका. शुभ रंग: पांढरा, अंक-६.

सिंह लहरीपणाने वागाल. आपलेच खरे करण्याकडे तुमचा कल राहील. इच्छापूर्तीचा दिवस असून प्रपंच व परमार्थ दोन्ही आघाडयांवर समाधान राहील. शुभ रंग : डाळिंबी, अंक-१.

कन्या नोकरीत वरीष्ठांच्या मागेपुढे करावेच लागेल. आज सखोल अभ्यासक, संशोधक यांच्यासाठी अनुकूल दिवस अाहे. प्रिय व्यक्तिसह भटकंती संभवते. शुभ रंग : मरुन, अंक-४.

तूळ घाईगर्दीत घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. शेअर्स मार्केट विषयी तुमचे अंदाज योग्य ठरतील. विवाहेच्छूकांना आज मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. शुभ रंग : तपकिरी, अंक-३.

वृश्चिक आज व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नोकरदारांना वरीष्ठांची कृपादृष्टी लाभेल. घरातील थोरामोठयांचे आशिर्वाद पाठीशी असतीलच. मनोबल वाढेल. शुभ रंग : राखाडी, अंक-५.

धनू कामाच्या व्यापात प्रकृतीकडे दुर्लक्ष करु नका. काही जुन्या व्याधींवर वेळीच उपचार गरजेचे. विरोधकांना आज चहा पाजून आपलेसे करणे हिताचे राहील. शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक-७.

मकर मानपान दुखावणारी एखादी घटना घडू शकते. उद्योग व्यवसायातील स्पर्धा अधिक तीव्र होईल. विरोधक पाय खेचण्यासाठी तत्पर असतील. सतर्क रहा. शुभ रंग : क्रिम, अंक-४.

कुंभ अवघड कामे सोपी होतील. एखद्या घरगुती समारंभात हजेरी लावाल. नवोदीत कलाकारांची प्रसिध्दीची हौस भागेल. वैवाहीक जिवनांत गोडीगुलाबी. शुभ रंग : लाल, अंक-८.

मीन नोकरीच्या शोधात असाल तर आज मनाजोगती संधी चालून येईल. कौटुंबिक सौख्यासाठी तडजोड गरजेची. सामाजिक कार्यात मानपान गुंडाळून ठेवा. शुभ रंग : गुलाबी, अंक-६.
X
COMMENT