आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 जुलैला शुभ योग : शनीमुळे त्रस्त असाल तर शनिदेवाला प्रसन्न करण्याची सोडू नका ही संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 14 जुलैला दिवसभर पुष्य नक्षत्र राहील. शनिवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे शनी-पुष्यचा शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच या दिवसापासून आषाढ मासातील गुप्त नवरात्री सुरु होत आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत शनी अशुभ फळ देत असेल त्यांनी या दिवशी काही खास उपाय केल्यास फायदा होऊ शकतो. सध्या वृश्चिक, धनु आणि मकर राशीला शनीची साडेसाती तसेच वृषभ आणि कन्या राशीला ढय्या चालू आहे. या राशीच्या लोकांनी शनीच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी येथे सांगण्यात आलेले उपाय अवश्य करावेत...


1. शनिवारचे व्रत ठेवावे आणि विधिव्रत शनिदेवाची पूजा करावी.


2. शनी पुष्य योगामध्ये काळे कपडे, धान्य आणि लोखंडाचे भांडे दान करावे.


3. एखाद्या विद्वान ब्राह्मणाकडून किंवा स्वतः शनी मंत्राचा 23000 जप करावा.
मंत्र- ऊँ ऐं ह्लीं श्रीशनैश्चराय नम:।


4. शनिदेवाच्या मोहरीच्या तेलाने अभिषेक करावा आणि 108 दिवे लावून आरती करावी.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...