आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 May रोजी आहे शुभयोग, शनिदोष दूर करण्‍यासाठी शनिदेवाला अर्पण करा या वस्‍तू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्‍क- प्रत्‍येक महिन्‍यातील दोन्‍ही पक्षांच्‍या त्रयोदशी तिथीला भगवान शिवला प्रसन्‍न करण्‍यासाठी प्रदोष व्रत केले जाते. यंदा 26 मे, शनिवारी प्रदोष व्रत करण्‍याचा शुभ योग बनत आहे. यंदा ज्‍येष्‍ठचा अधिक मासही चालू आहे, यामुळे शनि प्रदोषचे महत्‍त्‍व आणखी वाढले आहे.

उज्‍जैनचे ज्‍योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी अनूसार,   जे लोक सध्‍या शनिदोषमुळे त्रस्‍त आहेत. त्‍यांनी या दिवशी काही खास वस्‍तू शनिदेवाला अर्पण केल्‍सास त्‍यांच्‍या अडचणी काही प्रमाणात कमी होऊ शकतात. सोबतच या दिवशी व्रत ठेवल्‍यास त्‍यांच्‍यावर महादेवाची विशेष कृपाही राहू शकते. मात्र लक्षात ठेवा, शनिवारी, 26 मे रोजी हे उपाय करायचे आहेत.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, शनिदोष दूर करण्‍याचे उपाय...

 

बातम्या आणखी आहेत...