आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी शुभ योगात शनिदेवाला अर्पण करा या 3 पैकी 1 गोष्ट, दूर होतील अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार, नक्षत्रांमध्ये पुष्यला राजा म्हटले जाते. पुष्य नक्षत्र विविध वारांसोबत मिळून विशेष योग तयार करते. यावेळी 14 जुलै, शनिवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे शनी पुष्य योग जुळून येत आहे. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करणारे उपाय केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होऊ शकते. ज्या राशींवर सध्या शनीची साडेसाती (वृश्चिक, धनु आणि मकर) आणि ढय्या (वृषभ आणि कन्या) चालू असेल त्यांनी या दिवशी शनिदेवाला येथे सांगण्यात आलेल्या 3 गोष्टींपैकी कोणतीही 1 गोष्ट अर्पण केल्यास लाभ होऊ शकतो...


1. तिळाचे तेल 
गरुड पुराणानुसार, तीळ भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत. यामुळे याचे तेलही पवित्र मानले जाते. शनि पुष्य योगात शनिदेवाच्या मूर्तीवर तिळाच्या तेलाने अभिषेक करावा. या तेलाचा दिवा लावावा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...