आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पापातून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवारी करा महादेवाच्या 11 मंत्रांचा जप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला वारंवार अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर महादेवाच्या उपासनेने सर्व अडचणी दूर होऊ शकतात. शिवपुराणानुसार, महादेवाच्या इच्छेने या सृष्टीची रचना ब्रह्मदेवांनी केली आणि भगवान विष्णू पालन करत आहेत. याच कारणामुळे महादेवाच्या पूजेने कुंडलीतील सर्व दोष आणि दुर्भाग्य दूर होऊ शकते. ज्योतिषमध्ये महादेवाला सोमवारचा स्वामी मानण्यात आले आहे. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार महादेवाचे खास 11 मंत्र. या मंत्र जपाचे व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होऊ शकतात. अक्षय पुण्य प्राप्त होते.


हे आहेत महादेवाचे 11 मंत्र
ऊँ अघोराय नम:, ऊँ पशुपतये नम:, ऊँ शर्वाय नम:, ऊँ विरूपाक्षाय नम:, ऊँ विश्वरूपिणे नम:, ऊँ त्र्यंबकाय नम:, ऊँ कपर्दिने नम:, ऊँ भैरवाय नम:, ऊँ शूलपाणये नम:, ऊँ ईशानाय नम:, ऊँ महेश्वराय नम:


पुढे जाणून घ्या, मंत्र जपाचा सोपा विधी...

बातम्या आणखी आहेत...