आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्षातून 1-2 वेळेसच जुळून येतो हा शुभ योग, आज हे उपाय केल्याने दूर होईल दुर्भाग्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार यावेळी 23 एप्रिल, सोमवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे सोम पुष्य योग जुळून येत आहे. वर्षभरात केवळ 1 किंवा 2 वेळेस हा शुभ योग जुळून येतो. या दिवशी काही खास उपाय केल्यास महादेव प्रसन्न होऊन व्यक्तीचे दुर्भाग्य दूर करतात.


का खास आहे पुष्य नक्षत्र 
ज्योतिष शास्त्रामध्ये नक्षत्रांचे विशेष महत्त्व आहे. या सर्व नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र सर्वात शुभ मानले जाते. 27 नक्षत्रांमध्ये हे 8 वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा दिशा प्रतिनिधी शनी असल्यामुळे यामध्ये करण्यात आलेले काम चिरस्थायी राहतात. हे नक्षत्र सुख-समृद्धी प्रदान करणारे मानले जाते. वेगवेगळ्या वारासोबत पुष्य नक्षत्राचा योग विभिन्न योग तयार करते.


सोम-पुष्य योगामध्ये करावेत हे उपाय
मेष

या राशीच्या लोकांनी पाण्यामध्ये गूळ मिसळून महादेवाचा अभिषेक करावा.


वृषभ 
या राशीच्या लोकांनी दह्याने महादेवाचा अभिषेक करणे शुभ राहते.


मिथुन 
उसाच्या रसाने महादेवाचा अभिषेक करावा.


इतर राशीचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...