आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाढवायचे असेल उत्पन्न तर सोमवारी शुभ योगात करा बिल्वपत्राचा हा उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षात 23 एप्रिल, सोमवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे सोम पुष्य योग जुळून येत आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास महादेव प्रसन्न होऊन भस्क्तच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतात. हे उपाय खालील प्रमाणे आहेत.


उत्पन्न वाढवण्यासाठी
सोम-पुष्य योगामध्ये घरात पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिव्रत पूजा करावी. त्यानंतर खालील मंत्राचा 108 वेळेस जप करावा.
ऐं ह्रीं श्रीं ऊं नम: शिवाय: श्रीं ह्रीं ऐं
प्रत्येक मंत्रोच्चारासोबत पारद शिवलिंगावर एक बेलाचे पान अर्पण करावे. बिल्वपत्राच्या तीन पानांवर क्रमशः ऐं, ह्री, श्रीं लिहावे. शेवटचे 108 वे बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे. दररोज या पानाची पूजा करावी. हा उपाय केल्याने उत्पनात वाढ होऊ शकते असे मानले जाते.


पुढील स्लाईडवर वाचा, रोगातून मुक्त होण्यासाठी उपाय...

बातम्या आणखी आहेत...