आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी प्रीती आणि छत्र नावाचे 2 शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. हे लोक कुटुंब आणि स्वतःसाठी वेळ काढू शकतील. धनलाभ होण्याचे योग आहेत. नवीन कामाच्या योजना तयार होतील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. या लोकांनी सांभाळून राहावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

बातम्या आणखी आहेत...