आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारविवारी चंद्र आणि शनीच्या जोडीमुळे 6 राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक राहणार नाही. या राशीच्या लोकांसाठी दिवस थकवा आणि तणावाचा राहील. धावपळ करावी लागू शकते. स्वतःसाठी वेळ काढू न शकल्यामुळे काही लोक वैतागतील. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस ठीकठाक राहील.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.