आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी चंद्र आणि शनिची जोडी बनत असल्‍यामुळे 6 राशींसाठी दिवस चांगला राहणार नाही. वृष, कर्क, सिंह, कन्‍या, तूळ आणि मकर राशीच्‍या व्यक्‍तींनी दिवसभर सांभाळून रहावे. या 6 राशींसाठी दिवस तणावपूर्ण राहिल. धावपळ होण्‍याचीही शक्‍यता आहे. स्‍वत:साठी वेळ काढू शकत नसल्‍यामुळे काही जणांना त्रास होईल. इतर 6 राशींसाठी सुट्टीचा दिवस ठिकठाक राहिल. 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

बातम्या आणखी आहेत...