आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवार राशीफळ : 2 शुभ योगामुळे 8 राशींसाठी खास राहील सुटीचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी सूर्य-चंद्र सिद्धी योग तयार करत आहेत. हा शुभ योग जवळपास दिवसभर राहील. यासोबतच दुपारी 1.30 नंतर चंद्र मघा नक्षत्रामध्ये आल्यानंतर रवियोग तयार होईल. या दोन शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस फायदा करून देणारा राहील. हे लोक स्वतःसाठी वेळ काढू शकतील. नवीन कामाची प्लॅनिंग होईल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

बातम्या आणखी आहेत...