आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी पूर्वाभाद्रपद नक्षत्रामुळे चर नावाचा योग जुळून येत आहे. या व्यतिरिक्त कालसर्प योग नष्ट होत असल्यामुळे चिंताग्रस्त लोकांना काहीसा आराम मिळेल. या शुभ ग्रहस्थितीचा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना विशेष फायदा होईल. यामुळे नवीन कामाची प्लॅनिंग होईल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

बातम्या आणखी आहेत...