आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एप्रिल महिन्यातील हा रविवार 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. हे लोक स्वतःसाठी वेळ काढू शकतील. नोकरी आणि बिझनेस करणारे लोक आज मोठ्या कामाची प्लॅनिंग करू शकतात. नवीन आणि मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. या व्यतिरिक्त चंद्राची स्थिती ठीक नसल्यामुळे इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस तणावाचा राहू शकतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

बातम्या आणखी आहेत...