आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशीफळ : ठीक नाही सुटीचा दिवस, ग्रह-तारे 6 राशीच्या लोकांना करू शकतात त्रस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी चंद्र नीच राशीमध्ये राहील. यासोबतच उत्पात आणि मृत्यू योग जुळून येत आहे. या व्यतिरिक्त चंद्रावर राहूची दृष्टी पडत असल्यामुळे सुटीचा दिवस ठीक नाही. 12 पैकी 6 राशीच्या लोकांना एखाद्या गोष्टीचे टेन्शन राहू शकते. अनामिक भीती त्रास देईल. हे लोक स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाहीत. दिवस धावपळीचा राहील. इतर सहा राशींवर अशुभ योगाचा प्रभाव कमी प्रमाणात राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

बातम्या आणखी आहेत...