आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Todays Horoscope : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी स्‍वाती नक्षत्रामुळे लुम्‍बक योग बनत आहे. या अशुभ योगमुळे धनहानी, ताणतणाव आणि नुकसान होऊ शकते. मेष, वृषभ, मिथून, कर्क, सिंह, वृश्चिक आणि मीन राशीचे लोक या अशुभ योगमुळे त्रस्‍त राहतील. या 7 राशींच्‍या लोकांसाठी सुट्टीचा दिवस ठिक राहणार नाही. कुटुंब आणि स्‍वत:साठी ते वेळ       काढू शकणार नाहीत. या अशुभ योगच्‍या प्रभावामुळे नोकरी आणि व्‍यवसायात वादविवाद होण्‍याची शक्‍यता आहे. उर्वरित 5 राशींच्‍या व्‍यक्‍तींवर इतर ग्रहांमुळे या अशुभ योगचा काहीही परिणाम होणार नाही.  

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

 

बातम्या आणखी आहेत...