आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी हस्त नक्षत्र असल्यामुळे मानस नावाचा शुभ योग जुळून येत आहे परंतु याचा फायदा 12 पैकी केवळ पाच राशीच्या लोकांना होईल. या पाच राशीचे लोक स्वतःसाठी वेळ काढू शकतील. नवीन कामाची प्लॅनिंग होईल. या व्यतिरिक्त बुध आणि चंद्र समोरासमोर असल्यामुळे इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र  फळ देणारा राहील. या लोकांना व्यर्थ खर्च आणि वादाला सामोरे जावे लागू शकते. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

बातम्या आणखी आहेत...