रविवारी राशीनुसार करा / रविवारी राशीनुसार करा हे उपाय, पुर्ण आठवडा जाईल चांगला...

दिव्य मराठी वेब टीम

Jan 07,2018 08:00:00 AM IST

रविवार, 7 जानेवारीचे ग्रह-नक्षत्र शोभन नामक शुभ योग जुळवत आहेत. यादिवशी चंद्र कन्या राशी आणि उत्तराफाल्गुनी नक्षत्रात राहिल. ज्यामुळे मित्र नामक एक शुभ योग जुळेल. चंद्राव्यतिरिक्त सूर्य धनु राशीच्या पूर्वाषाढ नक्षत्रात राहिल. सूर्यासोबत शुक्र, बुध आणि शनिसुध्दा या राशीमध्ये आहे. धनु राशीचे 4 ग्रह काही लोकांसाठी खास असू शकतात. तर काही लोक या ग्रहांमुळे टेंशनमध्ये असू शकतात. मंगळ आणि गुरु तुळ राशीमध्ये एकत्र आहेत. हे दोन्ही ग्रह एकमेकांचे मित्र आहेत. या दोन्ही ग्रहांची जोडी सामान्यतः शुभ मानली जाते. यासोबतच राहु-केतु कर्क आणि मकर राशीमध्ये आहेत.


ग्रहाच्या अशा स्थितिचा प्रभाव सर्वच राशींवर राहिल. याच्या प्रभावाने रविवार खास राहिल. तर काही राशीच्या लोकांसाठी रविवार ठिक राहिल. काही लोक अडचणीत राहू शकतात. यासाठी जर राशीनुसार ग्रहांचे उपाय केले तर आठवडाभर वाईट प्रभावापासून बचाव करु शकता. आज आम्ही तुम्हाला असेच काही उपाय सांगणार आहोत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या ग्रहांचा वाईट प्रभाव कमी करण्यासाठी काही खास उपाय...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

मेष काय करावे - माताजीला मेहेंदी अर्पण करा.वृषभ काय करावे - घराच्या उबरठ्यावर दोन्ही बाजून 1-1 लहान चमचा कच्चे दूध टाका.मिथुन काय करावे - डाळिंब खा आणि सोबतच्या लोकांनाही खाऊ घाला.कर्क काय करावे - हात आणि मनगटावर एलोवेरा लावून हात धुवून घ्या.सिंह काय करावे - कुटूंबातील कोणत्याही सदस्याला किंवा अपोझिट जेंडरच्या मित्राला परफ्यूम गिफ्ट द्या.कन्या काय करावे - हनुमानाच्या मंदिरात लाल झेंडा दान करा.तुळ काय करावे - हळदी-केशरचा टिळा लावा.वृश्चिक काय करु नये - आज लाल कपडे घालू नका.धनु काय करु नये - आज ओल्या केसांमध्ये तेल लावू नका.मकर काय करावे - चंदनाचा डियो किंवा परफ्यूम यूज करा.कुंभ काय करावे - कुंकूचा टिळा लावावा.मीन काय करावे - एखाद्या पंडित किंवा पुजारीला खीर खाऊ घाला.

मेष काय करावे - माताजीला मेहेंदी अर्पण करा.

वृषभ काय करावे - घराच्या उबरठ्यावर दोन्ही बाजून 1-1 लहान चमचा कच्चे दूध टाका.

मिथुन काय करावे - डाळिंब खा आणि सोबतच्या लोकांनाही खाऊ घाला.

कर्क काय करावे - हात आणि मनगटावर एलोवेरा लावून हात धुवून घ्या.

सिंह काय करावे - कुटूंबातील कोणत्याही सदस्याला किंवा अपोझिट जेंडरच्या मित्राला परफ्यूम गिफ्ट द्या.

कन्या काय करावे - हनुमानाच्या मंदिरात लाल झेंडा दान करा.

तुळ काय करावे - हळदी-केशरचा टिळा लावा.

वृश्चिक काय करु नये - आज लाल कपडे घालू नका.

धनु काय करु नये - आज ओल्या केसांमध्ये तेल लावू नका.

मकर काय करावे - चंदनाचा डियो किंवा परफ्यूम यूज करा.

कुंभ काय करावे - कुंकूचा टिळा लावावा.

मीन काय करावे - एखाद्या पंडित किंवा पुजारीला खीर खाऊ घाला.
X
COMMENT