आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 8 एप्रिलला पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच सूर्य-चंद्र शिवा योग तयार करत आहेत. या योगाच्या प्रभावाने जवळपास 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहू शकतो. हे लोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढू शकतील. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. या व्यतिरिक्त काही लोकांना धनलाभ होऊ शकतो. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहू शकतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा रविवार...

बातम्या आणखी आहेत...