आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी उशिरापर्यंत झोपल्यास समजावे ग्रहांचा राजा तुमच्यासाठी होणार अशुभ, करा हे उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्यदेवाची स्थिती अशुभ असल्यास त्या व्यक्तीला घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान मिळत नाही. भाग्याची साथ मिळत नाही. खूप कष्ट करूनही मनासारखे यश प्राप्त होत नाही आणि डोळ्यांशी संबंधित आजार होऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सूर्यदेव ग्रहांचे राजा आहेत. यामुळे यांच्या शुभ-अशुभ स्थितीचा प्रभाव थेट आल्या जीवनावर पडतो. सूर्यदेव पंचदेवापैकी एक आहेत. येथे जाणून घ्या, असे पाच काम ज्यामुळे सूर्य अशुभ होतो आणि या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...

 

# सूर्यदेवाला अशुभ बनवणारे काम 

1.सकाळी सूर्योदयानंतरही उशिरापर्यंत झोपून राहणे.


2. घरामध्ये पूजा-पाठ न करणे. 


3. वडिलांना मान-सन्मान न देणे. 


4. घराच्या पूर्व दिशेला स्वच्छता न करणे 


5. पूर्व दिशेला वास्तुदोष असणे. 


जो व्यक्ती या 5 पैकी एकही काम करत असेल त्यांच्या कुंडलीत सूर्य अशुभ होऊ शकतो.


पुढील स्लाईड्सवर वाचा, सूर्याचा अशुभ प्रभाव दूर करणारे काही खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...