आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्य राशी परिवर्तन : 17 ऑगस्टपर्यंत या 8 राशीच्या लोकांनी राहावे सावध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 17 जुलैपपासून सूर्याने राशी परिवर्तन केले असून आता 17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत राहील. यापूर्वी सूर्य मिथुन राशीमध्ये होता. सूर्य राशी परिवर्तन तारखेसंदर्भात पंचाग भेद आहे. काही पंचांगानुसार सूर्य 16 जुलैलाच राशी बदलत आहे. कर्क राशीमध्ये आधीपासूनच राहू स्थित आहे. सूर्याचा राहुसोबत जुळून आलेला योग काही राशीच्या लोकांच्या अडचणी वाढवू शकतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, 12 राशींसाठी कसे राहील सूर्याचे राशी परिवर्तन...


मेष
या राशीसाठी सूर्य चौथ्या स्थानात असल्यामुळे घर-कुटुंबात समस्या निर्माण होऊ शकतात. तणाव वाढेल. आरोग्याच्या बाबतीतही सावध राहावे.


वृषभ 
तुमच्या राशीसाठी सूर्य तिसऱ्या स्थानात असल्यामुळे तुमचे धाडस वाढेल. दुःख दूर होतील. शत्रूवर विजय मिळेल. एखाद्या प्रवासाला जाण्याचे योग आहेत.


मिथुन 
तुमच्यासाठी सूर्य द्वितीय स्थानात राहील, तुमच्या वाणीमुळे अडचणी वाढू शकतात. जवळचे लोक नाराज होऊ शकतात.


कर्क
सूर्य याच राशीमध्ये आला आहे. तुमच्या स्वभावामुळे अडचणी वाढू शकतात. लोकांशी प्रेमाने सवांद साधा. अहंकार करू नये.


सिंह 
सूर्य बाराव्या स्थानात असल्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. जखम होण्याची शक्यता आहे. खूप कष्ट करावे लागतील, तरच यश प्राप्त होऊ शकते.


कन्या
तुमच्यासाठी सूर्य अकराव्या स्थानात असल्यामुळे तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात. व्यवसायात लाभ होण्याचे योग आहेत. शत्रू शांत होतील. क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींसाठी कसे राहील सूर्याचे राशी परिवर्तन...

बातम्या आणखी आहेत...