आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीफळ : 15 जूनपासून सूर्य मिथुन राशीमध्ये, तुमच्या राशीवर असा राहील प्रभाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 15 जूनपासून सूर्य वृषभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे. सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे सर्व 12 राशींवर याचा शुभ-अशुभ प्रभाव पडेल. सूर्य ग्रहांचा राजा आहे आणि कुंडलीत या ग्रहाच्या शुभ स्थितीमुळे व्यक्तीला घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान मिळतो. यासोबतच धन संबंधित कामामध्ये लाभ होऊ शकतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, मिथुन राशीतील सूर्याचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील...


मेष - या राशीसाठी सूर्य तृतीय होईल, जो शुभ राहील. या लोकांना कामामध्ये यश प्राप्त होईल. धनलाभाचे योग जुळून येत आहेत.


वृष - तुमच्यासाठी सूर्य द्वितीय होईल. ही स्थिती तुमच्यासाठी फायदेशीर राहील.


मिथुन - या राशीमध्ये सूर्य आल्यामुळे तुम्हाला एखादी नवीन उपलब्धी मिळू शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीसाठी कसे राहील सूर्याचे राशी परिवर्तन...

बातम्या आणखी आहेत...