आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लोकांनी शुक्रवारी खाऊ नये आंबट, शिवलिंगावर अर्पण करावे जल आणि लक्ष्मी पूजन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृषभ राशीचक्रातील दुसरी रास आहे. या राशीचा स्वामी शुक्र आहे. ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर  ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे किंवा वो असेल त्याची रास वृषभ असते. या राशीचे चिन्ह बैल आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, या लोकांनी धन लाभासाठी कोणकोणते उपाय करावेत...


# वृषभ राशीचे लोक करू शकतात हे उपाय 
> रोज सकाळी लवकर उठून शिवलिंगावर चांदीच्या कलशाने दूध अर्पण करावे.


> एखाद्या गरीब मुलीला दुधाचे दान करावे.


> शुक्रवारी एखाद्या सफाई कर्मचाऱ्याला धन दान करावे.


> प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मीची विशेष पूजा करावी.


> रोज सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे.


# वृषभ राशीच्या लोकांनी या कामापासून दूर राहावे
> या लोकांनी कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये.


> एखाद्या व्यक्तीला वचन दिले असेल तर ते अवश्य पूर्ण करावे.


> जोडीदारासोबत वाद करू नये. कोणत्याही वृद्धाचा अपमान करू नये.


> शुक्रवारी आंबट पदार्थ खाऊ नयेत.


> कोणत्याही कामामध्ये आळस करू नये.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, वृषभ राशीच्या लोकांच्या स्वभावाच्या खास गोष्टी... 

बातम्या आणखी आहेत...