आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ एका मंत्राच्‍या जापाने दूर होतील सर्व दोष, टळतील सर्व अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्‍या धर्मग्रंथांत अशा अनेक मंत्रांविषयी सांगितले आहे, ज्‍यांचा जर आपण विधीपुर्वक जाप केला तर प्रत्‍येक अडचणीपासून आपला बचाव होऊ शकतो. असाच एक मंत्र आहे महामृत्‍युंजय. मान्‍यता आहे की, या मंत्राच्‍या जापाने मोठ्यात मोठ्या अडचणी दूर होऊ शकतात. उज्‍जैनचे ज्‍योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्‍या अनूसार, हा मंत्र वेदांपासून घेतला आहे. या मंत्रामध्‍ये भगवान शिवच्‍या महिमेचे वर्णन आहे. महामृत्‍युजंयचा अर्थ आहे मृत्‍यूला जिंकणारा.


हा आहे महामृत्‍युंजय मंत्र 
ऊं त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्‌।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्‌॥


मंत्र जाप करताना घ्‍या या गोष्‍टींची काळजी 
1. सकाळी स्‍नान केल्‍यानंतर सावधानतापुर्वक या मंत्राचा जाप करा. बोलताना शब्‍दांची काळजी घ्‍या. 
2. मंत्र जाप करताना धूप-दीप प्रज्‍वजित ठेवा. जाप केवळ रुद्राक्षाच्‍या माळेनेच करा. 
3. मंत्राचा जाप त्‍या ठिकाणी करा जेथे भगवान शिव यांची मुर्ती, फोटो किंवा महामृत्‍युजंय यंत्र ठेवलेले असेल. 
4. मंत्राचा जाप एकाग्रतेने करा. मनाला भटकू देवू नका. 
5. जर स्‍वत: या मंत्राचा जाप करू शकत नासाल तर योग्‍य पंडितातर्फे या मंत्राचा जाप करून घ्‍यावा. 


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, महामंत्राचा जाप केल्‍याने कोणत्‍या बाधा दूर होतात... 

 

बातम्या आणखी आहेत...